स्वरसंवाद अर्थात स्वरांमधला संवाद किंवा स्वरांचे परस्परांची घडणारे सकारात्मक संभाषण. अशा संवादामुळे स्वरांचे स्वतंत्र अस्तित्व न राहता त्यातून एक परिपूर्ण सम्यक् गीत अर्थात संगीत निर्माण होते. अशा संगीताशी कलाकारांबरोबरच श्रोतेही एकरूप होतात, त्या कलाकृतीला समर्पित होतात.
मात्र असा स्वरसंवाद नेहमीच साधता येईल अस नाही. त्यासाठी लागतो स्वरांचा अभ्यास अर्थात स्वरसाधना. आदिस्वर ओंकारा पासून स्वरांची उत्पत्ती झाली असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. भारतीय संगीत स्वराधिष्ठित आहे. स्वरसाधनेमुळे आध्यात्मिक उन्नती साधता येते. काळाच्या ओघात या संगीतात अनेक बदल घडत आहेत. स्वर - ताल - लय यांचा एकत्रित मिलाफच उत्तम संगीत निर्मिती करतो. लय आणि ताल हे संगीताचे अविभाज्य घटक असले तरीही स्वर हा ओमकार स्वरूप आहे. स्वर हे संगीताचे अधिष्ठान आहे.
इथल्या मातीत घडलेल्या, रुजलेल्या अभिजात संगीताबरोबर नवीन पिढीची ओळख व्हावी, त्यांना त्याची गोडी लागावी आणि भारतीय संगीताचा समृद्ध वारसा पुढे जावा म्हणून स्वरसंवाद ठाणे ही संस्था 2005 पासून कार्यरत आहे. ग्वाल्हेर घराण्याचे अध्वर्यू पंडित यशवंतबुवा जोशी यांच्या प्रेरणेतून त्यांचे शिष्य श्री. योगेश देशमुख यांनी स्वरसंवाद ची स्थापना केली. शास्त्रीय संगीतातील उदयोन्मुख कलाकारांच्या अनेक मैफिली स्वरसंवाद तर्फे आयोजित केल्या गेल्या आहेत, तसंच विविध संकल्पनांवर आधारित शास्त्रीय उपशास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम केले जातात आणि या तीनही शाखांच शास्त्रोक्त शिक्षणही स्वरसंवाद तर्फे दिले जाते.
Inherited musical qualities from parents through Bhajan Parampara. Learned primary lessons of Indian classical music from SHREE SADANAND PENDSE, NAGPUR. Grabbed the golden opportunity of learning music on scholarship, from doyen of Gwalior Gharana artist Pt Y. B. JOSHI. During the musical learning of 12 yrs, learned lot many things regarding Indian classical music such as raga theories, expression of yourself through music, importance of swartal sadhana. Accompanied GURU Y.B. JOSHI as vocal support for concerts and programmes all over the country. Also got guidance of SHEE. SHRIKRISHNA DALVI AND PADMABHUSHAN DR. N. RAJAM. Got guidance of SHRI PRABHAKAR PANDIT AND SHRI YASHAWANT DEV in light music.
GURU: Learned basics of classical music from SHRI SHIRISH JOSHI and KARANDIKAR SIR. Done VISHARAD in light music under the guidance of SHI SHRIKANT RANADE. Learning classical music from SHRI YOGESH DESHMUKH.
Also learning Harmonium from SHRI MOHAN PENDSE and KATHAK from MRS. ADITI DESHKAR.
GURU: Inherited musical qualities from mother. Completed Sangeet Visharad under the guidance of D. S. KANE, Dombivli. Thereafter completed M.A. (music) from Mumbai university under the guidance of PT VIDYADHAR VYAS. Also got advance training from MRS MADHUVANTI DIXIT, Dombivli and SHRI YOGESH DESHMUKH, THANE in classical and light music.
Participated in various religious celebrations at hometown Kanakeshwar and Albaugh which enhanced interest in bhajan and music. Passion and love for music and flute lead to initial self-learning. Now seeking guidance of SHREE YOGESH DESHMUKH SIR since last 6 to 7 years. Also accompanying SWARSAMWAD’S musical events as flutist.
8, Prayagteerth, Veer Savarkar Road, Naupada, Thane 400601
102, C1 Yaman Chs, Kavyadhara, Dhokali, Kolshet Road, Thane 400607 |
|
+91 98339 64888 | +91 99307 03999 | |
swasauvad@gmail.com |
© 2021. All Rights Reserved | Developed by Sanmisha Technologies